आयुष्मान भारत योजने अंतर्गत आता ‘या’ खाजगी रुग्णालयांतही मिळणार मोफत उपचार…
५ लाखांपर्यंतचे कवच; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा.. ⚡सिंधुदुर्ग दि.०२-: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आता सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयांमध्येही महागडे उपचार मोफत मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, प्रशासनाकडून अद्ययावत यादी जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख…
