महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात दुसऱ्या स्थानी….
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न फळाला:कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी; निर्यातीत ऐतिहासिक वाढ.. ⚡कणकवली ता.०१-:महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसायाला मिळालेल्या चालनेमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7 हजार 343 कोटी…
