महान येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
*⚡मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील महान गावातील काही ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वतीने गावात सुरू असलेल्या विकासकामांना प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती प्रवेशकर्त्यांनी दिली. शिवसेना मालवण शाखा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, बाळू…
