केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित पॅनल जिल्हा बँकेत विजयी होईल…
माजी आमदार प्रमोद जठार यांचा विश्वास… *⚡वैभववाडी ता.२८-:* जिल्हा बँकेत केंद्रीयमंत्री उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत पॅनेल विजय होणार असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे. केंद्राच्या अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवूया. त्यामुळे सर्व मतदारांनी भाजपाप्रणीत उमेदवारांना मतदान करा असे आवाहनही श्री. जठार यांनी केले. वैभववाडी भाजपा कार्यालयात माजी…
