रेशनकार्डला आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी मुदत वाढीची मागणी
*⚡वेंगुर्ला ता.२८-:* शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व रेशनकार्ड धान्य ग्राहकाने आपल्या रेशनकार्डवर समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तिना धान्य दुकानात जाऊन ‘ई पाँस‘ मशीनवर अंगठा लावून आधारकार्ड लिंकची पडताळणी करून घ्यावयाच्या सुचना केलेल्या आहेत. त्यासाठी रेशनकार्ड धारकांनी सहकार्य करावे असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी ग्राहक दिन कार्यक्रमात केले. दरम्यान, रेशनकार्डला आधारकार्ड लिंक ई पाँस मशिनवर करुन…
