जुन्या आंबा बागांचे होणार पुनर्जीवन

*⚡मालवण ता.२८-:* मालवण तालुका कृषी विभाग यांच्या वतीने आत्मा योजने अंतर्गत जुन्या आंबा कलम बागांचे पुनर्जीवन कार्यक्रम मठबुद्रुक येथे मालवण पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

तालुका कृषी अधिकारी गोसावी, यांच्यासह अन्य अधिकारी यांनी थेट जागेवर जाऊन माती परीक्षण, झाड कटाई औषध फवारणी आदींचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी जनार्दन सावंत, पुरुषोत्तम नारिंगरेकर, प्रमोद कदम, गुणाजी बागवे, उमाजी मालप, सुधाकर आचरेकर, जानू जंगले, मोहन वेंगुर्लेकर, अशोक गोलतकर, उदय सावंत, अरुण परुळेकर, केशव परुळेकर, संभाजी गोलातकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page