नेरूर-देऊळवाडा सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक
*⚡ओरोस ता.०१-:* कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघाचौडी येथील रहिवाशी शशिकांत अमृत गावडे (वय ७५) यांचे शुक्रवारी राहत्याघरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते माजी सैनिक होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक अविवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नेरूर-देऊळवाडा सरपंच धनंजय उर्फ शेखर गावडे यांचे ते…
