वागदे पावणादेवी मंदिरात 4 रोजी जत्रोत्सव

*⚡कणकवली ता.०१-: श्री. पावणादेवी मंदिरात मंगळवार 4 जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. जत्रोत्सवानिमित्‍त चेंदवणकर दशावतार गोरे नाट्यमंडळ, कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन वागदे ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page