Headlines

फोंडाघाट व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी यशवंत मसुरकर

उपाध्यक्षपदी बबन पवार, सचिव संदीप पारकर यांची नियुक्ती *⚡कणकवली ता.१०-:फोंडाघाट व्यापारी संघाच्या कार्यकारिणीची निवड नुकत्याच पार पडलेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी यशवंत मसुरकर, सचिवपदी संदीप पारकर, खजिनदारपदी गणेश कोरगावकर तर उपाध्यक्षपदी बबन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवोदित कार्यकारिणीला सर्व व्यापारी, व्यवसायिक, भाजी विक्रेते यांनी खंबीर उभे राहुन सहकार्य करण्याचे…

Read More

प्रा रुपेश पाटील यांना नेशन बिल्डर पुरस्कार

सर्वांगीण कामासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने केला सन्मान सावंतवाडी ता १०: आजगाव येथील प्रा. रुपेश पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, व लोकप्रबोधन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी उत्तमरीतीने उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. रोटरीचे पीडीजी…

Read More

फुकेरीतील आरोग्य शिबिराचा १०३ जणांनी घेतला लाभ

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने केले होते आयोजन सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर शिवकालीन हनुमंत गडाच्या पायथ्याशी अतिदुर्गम स्थानी असलेल्या फुकेरी गावात सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १०३ जणांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. फुकेरी सारख्या ग्रामीण व अतिदुर्गम…

Read More

तेरेखोल नदीतील होणारी वाळूची तस्करी रोखा

अन्यथा २६ जानेवारीला किरणपाणी पुलावर उपोषण;महाराष्ट्र व गोवा मुख्यमंत्र्यांना सूर्यकांत नाईक यांचे निवेदन सावंतवाडी ता.१०-: येथील तालुक्यातील तेरेखोल खाडी पात्रांमध्ये दररोज शेकडो होड्या राजरोसपणे अनाधिकृत वाळू उपसा करत आहेत.या अनाधिकृत वाळू उपसामुळे महाराष्ट्र गोवा राज्याचा लाखो रुपयांचा महसूल बुडतच असून किरणपाणी पुलाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे या वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर त्वरित कारवाई न…

Read More

कबड्डी स्पर्धेत पवनकुमार झरेबांबर, स्वराज्य दोडामार्ग विजेता

जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डी निवड चाचणी स्पर्धा;सरस्वती विद्यामंदिर कुडासे येथे संपन्न दोडामार्ग ता.१० सुमित दळवी-: जिल्हा कबड्डी असोसिएशन व तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने कुमार व कुमारी निवड चाचणी स्पर्धा सरस्वती विदयामंदिर कुडासे येथे संपन्न झाली.या स्पर्धेत कुमार गटात पवनपुत्र झरेबांबर तर कुमारी गटात स्वराज्य दोडामार्ग यांनी अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग फेडरेशन ची कुमार गटाची…

Read More

कणकवली पंचायत समिती उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा

*⚡कणकवली ता.१०-: कणकवली प.सं.चे उपसभापती, सुप्रसिद्ध भजनी बुबा प्रकाश पारकर यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला आहे.भारतीय जनता पार्टीने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच प्रकाश पारकर यांनी आपला राजीनामा सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरी साठी सुपूर्द केला. प्रकाश पारकर यांनी गेल्या वर्षात उपसभापती म्हणून महत्वपूर्ण असे काम केले आहे. ग्रामीण भागात जाऊन तेथील ग्रामीण…

Read More

आर टी पी सी आर टेस्टच्या सक्तीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका…

जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करा; भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.१०-:* सावंतवाडी नगरपालिकेतील कोणत्याही विभागात किंवा मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आर टी पी सी आर टेस्ट ची सक्ती केल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून, साधे पाणी बिल किंवा घरपट्टी भरणे कठीण झाले आहे. याबाबत निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यात…

Read More

गौरी देसाईचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

*⚡सावंतवाडी ता.१०-:* डेगवे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी अभय देसाई हिने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. गौरीच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, सर्व कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी…

Read More

एकता कल्चरल पुरस्कार सोहळ्यात लेखक वैभव साटम व कवयित्री प्रमिता तांबे सन्मानीत

*⚡कणकवली ता.१०-:* मुंबई गिरगांव साहित्य संघात चित्रपट-नाटक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत एकता कल्चरल पुरस्कार वितरण सोहळ्यात आयनल येथील कथा आणि ललित लेखक प्रा.वैभव साटम यांना नारायण सुर्वे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर कणकवली-कलमठ येथील कवयित्री प्रमिता तांबे यांना एकता कल्चरलच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी चित्रपट-नाटक संगीत,…

Read More

जिल्हा नियोजनाचा २६५ कोटींचा आराखडा

आज सभेत झाली मान्यता:५०५ कोटींची होती मागणी ओरोस ता १० जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या सभेत २०२२-२३ च्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने झालेल्या या सभेत २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाकडे हा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजन…

Read More
You cannot copy content of this page