Headlines

डिझेल परतावा जाचक अटीबाबत मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची घेणार भेट

जिल्हा मच्छिमार फेडरेशन बैठकीत निर्णय मालवण (प्रतिनिधी) शासन दरबारी रखडलेला डिझेल परतावा आणि परतावा वितरणाबाबत शासनाने नव्याने लादलेल्या काही अटी शर्थीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यविकास मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे टॉलर व्यावसायिकांचे म्हणणे मांडण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला. मालवण धुरीवाडा येथील हॉटेल सायबा येथे जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धूरी यांच्या अध्यक्षतेखाली ही…

Read More

रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा कलशारोहण सोहळा संपन्न

मालवण ता.१०-:* ढोल ताशांच्या गजरात, देव महापुरुषाचा जयघोष करत, भक्तीपूर्ण व चैतन्यमय वातावरणात मालवण रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा कलशारोहण समारंभ आज गुरुवारी पार पडला. यावेळी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या महापुरुष मंदिरावर धार्मिक विधी व पूजा अर्चा करून कलशाचे आरोहण करण्यात आले. मालवण शहरातील रेवतळे येथील श्री देव महापुरुष मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यानिमित्त…

Read More

मी बोललो तर अनेकांचा ‘बीपी’ वाढेल

नितेश राणे;तपासकार्यात सहकार्य म्हणून शरण आल्याचा केला खुलासा सावंतवाडी ता.१०: ज़िल्हा बँक निवडणुकीतील तथाकथित हल्ला प्रकरणात मला नाहक गोवण्याचा प्रयत्न झाला. पण मला अटक करणे कोणाला शक्य झाले नाही. जनतेला त्रास नको आणि तपासकार्यात अडथळा नको म्हणून मी स्वतः पोलिसाना शरण आलो आहे, असे स्पष्टीकरण आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. मी तोंड…

Read More

वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून अमरावती आयुक्तांवरील शाईफेक कृत्याचा निषेध…

*वेंगुर्ले,ता.१०:* अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या शाई फेक कृत्याचा वेंगुर्ले नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून निषेध करण्यात आला. यावेळी काळ्या फिती लावून त्यांनी आपले दैनंदिन कामकाज सुरू ठेवले होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक संगिता कुबल, कर्मचारी संघटनेचे निशा आळवे, सचिन काकड, अभिजीत गिरप, आनंद परब, वैभव म्हाकवेकर, शैलेश सातार्डेकर, विठ्ठल सोकटे, मंदार चौकेकर आदींसह सर्व कर्मचारी…

Read More

वरवडे सोसायटी चेअरमनपदी सुरेश सादये तर व्हाईस चेअरमनपदी इरफान खोत यांची निवड

कणकवली 10 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– वरवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान गफूर खोत यांची निवड करण्यात आली.भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, पं स चे माजी उपसभापती तथा भाजपा तालुका सरचिटणीस महेश गुरव यांनी चेअरमन सुरेश सादये, व्हाईस चेअरमन इरफान खोत यांच्यासह नूतन संचालकांचा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी नूतन संचालन हनुमंत…

Read More

हडी सरपंच महेश मांजरेकर यांचा गौरव

मालवण ता.१०-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अँग्रिकल्चरच्या कौन्सिल मेंबर पदाचा पदग्रहण समारंभ मुंबई येथे सपन्न झाला. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या पदाधिऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवीण्यात आले. यावेळी मालवण तालुक्यातील हडी गावचे सरपंच महेश मांजरेकर यांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

Read More

जामिनाची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल…

सावंतवाडी ता.१०-:* शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झाला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी ते आज सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ येथे दाखल झाले आहेत. यावेळी सावंतवाडी जिल्हा कारागृहला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, राखीव पोलिस दलाचे पोलिसांची मोठी फौज सज्ज आहे. यावेळी…

Read More

आ नितेश राणे येणार सावंतवाडीत

जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागृहात जाणार सावंतवाडी ता.१०-: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला असून, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी येथे येणार असून, सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ ला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read More

बांदा तलाठी कार्यलयात महाराजस्व अभियान शिबिर संपन्न

बांदा : प्रतिनिधी महाराजस्व अभियाना अंतर्गत बांदा महाईसेवा केंद्रातून तयार करण्यात आलेल्या विविध दाखल्यांचे वाटप सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या अनेक दाखल्यांच्या समस्यांवर महाराष्ट्र शासनाने एक अधिसूची काढून हे दाखले विभागवार नागरिकांना द्यावे. तसेच शासनाच्या विविध योजनाही नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते, असे सावंतवाडी प्रांताधिकारी श्री. पानवेकर यांनी…

Read More

भाजप शहर अध्यक्ष यांचा वाढदिवस शहर भाजपकडून साजरा …

सावंतवाडी-:सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या कार्यालयात भाजपच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उमा वारंग, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, रफिक शेख, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read More
You cannot copy content of this page