जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कारागृहात जाणार
सावंतवाडी ता.१०-: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला असून, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सावंतवाडी येथे येणार असून, सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ ला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
