सावंतवाडी-:सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांच्या कार्यालयात भाजपच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, उमा वारंग, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, रफिक शेख, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
