Headlines

नदीतील गाळ काढण्यासाठी काँग्रेसचे महसूल मंत्र्यांना साकडे

गतवर्षी पूर आल्याने झाली होती मोठी हानी;तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिले निवेदन सावंतवाडी ता.१६-: तालुक्यातील अचानक आलेल्या पूरस्थिती मुळे भात शेतीसह बागायती व घरे,दुकानांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मे महिन्यापूर्वी नदी अथवा खाडीतील गाळ काढावा अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई…

Read More

“आमचा लोकनेता, निलेश राणे” टी-शर्टचे अनावरण

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले अनावरण : कुडाळमध्ये जिल्ह्यास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कुडाळ ता.१५-:* माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर “आमचा लोकनेता निलेश राणे” या नावाने टी – शर्टचे अनावरण भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून, माजी खासदार निलेश राणे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेवेळी मंडळाचे…

Read More

गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक कुडाळ येथे पकडला

एक जण ताब्यात; ६७लाख २९ हजार ६०० रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त कुडाळ ता.१५-:* गोवा बनावटींच्या दारू वाहतुक करणाऱ्या ट्रकला वेताळ-बांबर्डे सृष्टी नर्सरी येथील गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग येथे पकडत सुमारे एकूण ६७ लाख२९ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला. तसेच या प्रकरणी एका ला ताब्यात घेण्यात आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,…

Read More

देवगड मधील बेकरी आणि कपड्याच्या दुकानात चोरी…

सुमारे २५ हजार रुपयांसह मिठाई आणि कपड्यांची चोरी; पोलिसात तक्रार दाखल देवगड ता.१५-: देवगड कॉलेज रोड येथील न्यू रॉयल बेकरी,आणि सोहम कलेक्शन या दुकानात अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्याचप्रमाणे सीसीटीव्हीची नासधूस करून या दुकानातील सुमारे २५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच रेडिमेड गारमेंट खाद्यपदार्थांची चोरी केल्याची घटना मंगळवारी देवगड येथे घडली….

Read More

माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा

कांदळगावच्या रामेश्वर मंदिरात लघुरुद्राचे आयोजन : अशोक सावंत यांची माहिती. *⚡मालवण ता.१५-:* भाजप प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक विभागात सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १७ मार्च रोजी कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सकाळी साडे सात वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लघुरुद्र…

Read More

कबुलायतदार प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी पुकारलेले धरणे आंदोलन अखेर मागे

राजन तेली यांच्या मध्यस्थीनंतर घेतले मागे *⚡सावंतवाडी ता.१५-:* आंबोली गेळे येथील ग्रामस्थांना भेडसावणारा कबुलायतदार प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी पुकारलेले धरणे आंदोलन अखेर सायंकाळी उशिरा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मध्यस्तीनंतर ग्रामस्थांनी मागे घेतले आहे. यावेळी हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी शासन स्तरावर नव्याने सकारात्मक प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन प्रांताधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले आहे. तर याबाबत…

Read More

३३ कोटी देवता व ७ सप्तर्षींना ४० प्रकारच्या फळांचा नैवेद्य अर्पण

सुरंगपाणी विठ्ठल पंचायतन मंदिरात झाला कार्यक्रम वेंगुर्ला ता.१५-:* खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा २८ वर्धापन दिन फाल्गुन शुध्द आमलकी एकादशी व द्वादशी या दोन दिवसांत विविध धार्मिक अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला. या वर्धापनदिनांत येथील विठ्ठल-रखुमाई व दत्तमंदिरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हणजे ३३ कोटी देवता व ७ सप्तर्षी यांना…

Read More

गाबीत समाज सहकारी पतसंस्थेच्या एक जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आपा पराडकर यांचा एकतर्फी विजय

संस्थेच्या इतिहासात प्रथमच झाली निवडणूक मालवण ता.१५-:* मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडीत १३ पैकी ९ जागांवर बिनविरोध निवडी होऊन तीन जागांसाठी उमेदवारी अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या असून विशेष मागास प्रवर्ग या एका जागेसाठी संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणुक होऊन यामध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णू उर्फ आपा गोपाळ पराडकर (२१७…

Read More

सामाजिक उपक्रम राबवत खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस मालवण येथे साजरा ..

मालवण दि प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आचरा विभागात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. आचरा शिवसेना विभागप्रमुख समीर लब्दे यांच्या नेतृत्वाखाली आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खासदार राउत यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आली यावेळी रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ जाधव तसेच डॉ कपिल मैस्त्री यांचा उपस्थित शिवसेना…

Read More

नाथ पै सेवांगण येथे खुली राज्य वक्तृत्व स्पर्धा

मालवण ता.१५-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणने बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै करंडक २०२२ राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा १५ मार्च रोजी येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आधुनिक भारताचे एक शिल्पकार ‘बॅ. नाथ पै, लोकशाही भंगारात निघू नये म्हणून, खरा धर्म, धर्माच्या पलिकडचा, तोच खरा ‘वक्ता…

Read More
You cannot copy content of this page