Headlines

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त चाफेली येथील शाळकरी मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप …

चाफेली युवासेनेच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम… सावंतवाडी ता.२७-:आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाफेली युवसेने तर्फे चाफेली येथील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी पिंट्या उबारे- घावणाळे मतदार संघ युवा सेना उपविभाग प्रमुख, रितेश परब- चाफेली युवा सेना शाखा प्रमुख, योगेश सावंत – माजी सरपंच हळदीचे नेरूर -चाफेली, विजय…

Read More

तळवडे येथून १२ बकऱ्यांची अज्ञाताकडून चोरी…

अज्ञाताविरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल सावंतवाडी ता 27: तळवडे जोशीवाडी येथील खुलेशेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या एकूण 42000 किंमतीच्या तब्बल १२ बकऱ्या अज्ञाताने चोरट्यांनी चोरी केल्या हा प्रकार आज सकाळी 7 च्या सुमारास उघडकीस आला मुकुंद बाबूराव आंगचेकर वय 50 रा परबवाडी असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा…

Read More

शिवजयंती निमित्त भव्य शिवज्योत दौड संपन्न

जाणता राजा प्रतिष्ठान भोमचे आयोजन वैभववाडी ता.२८-:* जाणता राजा प्रतिष्ठान भोम यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त भव्य शिवज्योत दौडचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवज्योत दौड प्रारंभ सकाळी ८.३० वाजता सुरू झाली. सौ….

Read More

सुपारी, लसणातून महिलांना रोजगार मिळणार

कोलगाव मेळाव्यात हिराताई पवार यांचे प्रतिपादन : उत्पन्नाचे साधनासाठी मशनरी पुरवणार सावंतवाडी ता.२८-: सुपारीची मागणी आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात असून, सुपारीचे उत्पादन घावे, सुपारी कटिंग करण्यासाठी लागणारी मशीन आम्ही तुम्हाला पुरवू, या माध्यमातून तुम्हाला एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल तसेच लसणाला देखील चांगला भाव मिळत असून, त्याचे देखील उत्पादन घ्यावे, त्यासाठी देखील लागणाऱ्या मशीन आम्ही…

Read More

प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला कार्यकारिणीची निवड

ही आहे जंबो कार्यकारिणी ओरोस ता.२७-:* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची नवनियुक्त जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संजना ठाकूर, सरचिटणीस पदी सीमा पंडित, उपसरचिटणीस पदी गौरी वेर्लेकर, कार्याध्यक्ष पदी स्नेहल राजम कोषाध्यक्ष पदी स्वाती हिंदळेकर यांची निवड करण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग व अखिल संघ महिला…

Read More

दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन…

संमेलनाच्या अध्यक्षपदी स्त्रीवादी लेखिका संध्या नरे- पवार; समितीचे अध्यक्ष कॉ संपत देसाई आणि अंकुश कदम यांची माहिती… सावंतवाडी ता.२७-:* दलित पँथरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी येथे ७ आणि ८ मे ला जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाचे अध्यक्षपद स्त्रीवादी लेखिका तथा वरिष्ठ पत्रकार संध्या नरे – पवार भूषविणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या…

Read More

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण

वेंगुर्ला ता.२७-:* सिंधुदुर्गातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारिक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती-महिला अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना‘ राबविण्यात आहे. या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा लोकार्पणा सोहळा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात…

Read More

लोरे सोसायटी निवडणुकीत भाजपचा विजय

भाजप पुरस्कृत पॅनेलला १२ तर शिवसेनेला भोपळा कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 सोसायटीवर भाजपा पुरस्कृत श्री देव गांगोचाळा शेतकरी उत्कर्ष विकास पॅनेल ने शिवसेना पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व 12 जागांवर विजय मिळवला. लोरे नं 1 सोसायटी निवडणुकीत माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत पॅनेल ने शिवसेना…

Read More

नारळ उत्पादनासाठी पंचसूत्री अंमलात आणा-डॉ.दिलीप नागवेकर

वेंगुर्ला ता.२७-:* नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळाचे उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने नारळाच्या जाती, नारळाच्या दोन झाडांमधील अंतर, खते व पाणी व्यवस्थापन, नारळाच्या बागेमध्ये आंतरपिक लागवड, पीक संरक्षण ही पंचसूत्री अंमलात आणणे आवश्यक आहे. रासायनिक खताबरोबर शेणखत, कंपोस्ट खत तसेच आवश्यक तेवढेच पाणी देणे गरजेचे आहे. नारळाच्या बागेमध्ये विक्रीयोग्य अशी भाजीपाला, अननस, केळी वगैरे…

Read More

सिंधुदुर्ग किल्ला आणि खोत जावं बेट वरील ग्रामस्थांसाठी दोन बोटं उपलब्ध…

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आल्या बोट मालवण : (प्रतिनिधी) किल्ले सिंधुदुर्ग व खोत जावं बेट येथील ग्रामस्थांना आपत्ती काळात वापरासाठी दोन बोट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून उपलब्ध करण्यात आली असून या बोट आमदार वैभव नाईक व तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आल्या. मालवणच्या…

Read More
You cannot copy content of this page