Headlines

उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत रस्ते कामाला सुरुवात

कर्मचारी-रुग्णांमधून व्यक्त होतेय समाधान सावंतवाडी ता.२८-:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे गेली अनेक वर्षे रस्त्याचा भेडसावणारा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने रूग्णालय प्रशासनासह रुग्णांनीही सुटकेचा निश्वास सोडला. येथील उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत रस्त्याची पूर्णतः चाळण झाली होती परिणामी याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत होता रुग्णाचे होणारे हाल पाहता रुग्णाच्या…

Read More

उत्तम पवार स्मृतिनिमित्त 9 एप्रिल रोजी कणकवलीत रक्तदान शिबिर

कणकवली ता.२८-:* विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांच्या स्मृतिनिमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 9 एप्रिल रोजी कणकवली बुद्धविहार येथे सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे. विद्रोही साहित्यिक उत्तम पवार यांचा 9 एप्रिल हा जन्मदिवस. दुर्दैवी अपघातात अकाली मृत्युमुखी पडलेल्या उत्तम पवार यांनी दर्पण प्रबोधिनी संस्था स्थापन करून वंचितांच्या दबलेल्या आवाजाला हुंकार दिला होता….

Read More

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गनगरी दि.२८-: कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी…

Read More

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ मिळण्यासाठी यांनी दिले निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता २८-: कुडाळ ग्रामिण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.याबाबत आज महाराट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे लक्ष वेधले. मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर व कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मनसे शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांची आज भेट घेत कुडाळ ग्रामिण…

Read More

वागदे येथे गडनदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल अठरा तासांनंतर सापडला

कणकवली ता.२८-:* कणकवली येथील गडनदीवरील वागदे गावाजवळील वाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा.वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. मित्रांसमवेत आंगोळीसाठी गेला असताना नदीपात्राचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. सोमवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास तब्बल अठरा तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला. मालवण…

Read More

ब्ल्यू फ्लॕग बीच मानांकन मिळवणार

सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग, दि.२८-:* सिंधुदुर्गमध्ये पर्यटनवाढीला वाव आहे. त्यावर लक्ष्य केंद्रीत करुन पर्यटन वाढवणं आवश्यक आहे आणि तसं होत आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.* पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत,…

Read More

शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन…

सावंतवाडी ता.२८-: खाजगीकरण नको खाजगीकरण नको आम्हाला आमचा न्याय द्या सरकारी बँकांचे खाजगीकरण नको खाजगीकरण नको अशा घोषणा देत महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन सिंधुदुर्ग विभागाचे शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले सावंतवाडी येथे केंद्र शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणाच्या विरोधात स्टेट बँक ते महाराष्ट्र बँक पर्यंत मोर्चा काढत निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली….

Read More

डॉक्टर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.राजेंद्र पाताडे तर सचिवपदी डॉ.सुहास पावसकर

कणकवली ता.२८-:* डॉक्टर्स फ्रटरनिटी क्लब सिंधुदुर्ग ( ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व डेंटल ) या खाजगी डॉक्टरांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल नीलम कंट्रीसाईड, कणकवली येथे संपन्न झाली.सदर सभेस 150 पेक्षा जास्त संघटना सदस्यांनी उपस्थित दर्शवली.सन 2019 ते 22 या तीन वर्षाच्या कालखंडात, कोरोनाच्या वैश्विक साथजन्य संकट काळात, संघटना पातळीवरील सांघिक कामाच्या जोरावर आगामी सन 2022…

Read More

स्वामी राज प्रकाशन संस्थेतर्फे ” मराठी आठव दिवस” उपक्रम

कणकवली ता.२८-:* स्वामी राज प्रकाशन या संस्थेच्या वतीने ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथे पहिला कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापुरातील मराठी शाळेत शिकणाऱ्या रचना कोडलिकर, सारिका राठोड आणि झोया मुजावर या तीन अमराठी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. कोल्हापुरातील नामवंत उद्योजक ‘ बालाजी कलेक्शन ‘ चे प्रमुख प्रशांत पोकळे…

Read More

“सिंधुरत्न समृद्ध”

सिंधुदुर्गातील_ *शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारीक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती महिला* अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तिंसाठी महाराष्ट्राचे 🚩 *मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे* व 🚩 *उपमुख्यमंत्री मा. अजित पवार* यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारकडून 🐟 *”सिंधुरत्न समृद्ध”* 🐟 योजना_ *सिंधुदुर्ग व रत्नागिरी* जिल्हयातील *जनतेच्या आर्थिक विकासाचा पथदर्शी* कार्यक्रम…! 🚩 🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️ 🟣 *ठळक वैशिष्ट्ये* 🟣 🟢सन…

Read More
You cannot copy content of this page