“सिंधुरत्न समृद्ध”

सिंधुदुर्गातील_ *शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारीक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती महिला* अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तिंसाठी महाराष्ट्राचे 🚩 *मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे* व 🚩 *उपमुख्यमंत्री मा. अजित पवार* यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारकडून 🐟 *”सिंधुरत्न समृद्ध”* 🐟 योजना_ *सिंधुदुर्ग व रत्नागिरी* जिल्हयातील *जनतेच्या आर्थिक विकासाचा पथदर्शी* कार्यक्रम…! 🚩 🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️ 🟣 *ठळक वैशिष्ट्ये* 🟣 🟢सन २०२२ ते २०२५ साठी ३०० कोटी रू. तरतुद 🌾 *कृषी फलात्पादन व संलग्न सेवा, 🏄🏻‍♀️पर्यटन विकास 🚣🏻‍♂️लघुपाटबंधारे, जलसंधारण,🐄 पशुधन विकास व 🐐दुग्ध व्यवसाय, वने व 🌳वनोत्पादन, 🪆ग्रामविकास, 🎎सुक्ष्म उद्योग, 🎀रेशीम उद्योग व 🧱खनिजे, कौशल्य विकास,💈 औषधी वनस्पती,🖼️ पर्यावरण, 🐟मत्स्य व्यवसाय, 🚣🏻‍♂️लहान बंदरांचे बांधकाम* 🟣 *सिंधुदुर्ग* जिल्ह्यासाठीचा 🎊 *लोकार्पण सोहळा सोमवार दि. २८ मार्च २०२२* रोजी सायं. ५ वा. हस्ते 🚩 *मान. नाम. आदित्य ठाकरे* ( पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री महाराष्ट्र शासन ) *🛣️स्थळ:-* *मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ले* *🟣प्रमुख उपस्थिती🟣* *🟢मान. उदय सामंत🟢* (पालकमंत्री-सिंधुदुर्ग) *🟢मान. ॲड. अनिल परब🟢* (पालकमंत्री-रत्नागिरी) *🙏🏻निमंत्रक🙏🏻* *🟡मान.आमदार दीपक केसरकर🟡* (अध्यक्ष- सिंधुरत्न समृद्ध योजना) 🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟 __________________________________ *_बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८_*

You cannot copy content of this page