उन्हाळी शाळेची वेळ बदलावी
उन्हाची तीव्रता प्रखर असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता :;प्राथमिक शिक्षक भारती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली मागणी ओरोस ता.३१-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने सध्या सकाळी ७.२० ते ११.३० या वेळात भरत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्चच्या आदेशानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ७.१० ते १२.३० अशी बदलली आहे….
