सिक्युरिटी गार्डच्या जागृकतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

निरवडे येथील बंद बंगल्यातील प्रकार

सावंतवाडी ता.३१-:* निरवडे येथील बंद बंगल्यात घुसून चोरी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला असून, त्या बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डच्या जागृकतेमुळे त्या चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. हा प्रकार आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला असून, सबंधित संशियत हा मध्यप्रदेश येथील आहे. यावेळी सिक्युरिटी गार्डने दिलेल्या तक्रारी नुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page