बैल झुंज प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी
भाजपची मागणी मालवण (प्रतिनिधी) तळगाव येथे झालेल्या बेकायदेशीर बैल झुंजीत बैलांना अमानुष वागणूक देण्यात आली. तसेच झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला. या झुंजीच्या आयोजकांवर व सहभागी स्पर्धकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष…
