कणकवलीत १ मे रोजी सर्व जातींच्या वधू-वरांचा मेळावा
कणकवली ता.११-:* सर्व जातींच्या प्रतिनिधींची बैठक येथील भवानी सभागृह कणकवली येथे नुकतीच पार पडली. यावेळी सुमारे १० जातींच्या संघटनांचे पदाधिकारी व वधू-वर मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये सभेचे आयोजक चंद्रशेखर उपरकर, एस. टी. सावंत, विलास गुडेकर, नंदकुमार आरोलकर, महेश काणेकर, सखाराम सपकाळ, वैभवी सावंत, दिलीप हिंदळेकर, सतीश पोयेकर, सदाशिव गुरव, सत्यविजय जाधव, बापू महाडिक, सुशील…
