श्री साईबाबांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमीत्त कार्यक्रमांचे आयोजन
२१ एप्रिलला साई वात्सल्य सालईवाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह अष्टविनायक दशावतार नाट्य प्रयोग ही होणार सादर. सावंतवाडी ता.१०-:* श्री साईबाबांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम गुरुवार दि.२१ रोजी सकाळी ६ वाजता येथील साई वात्सल्य सालईवाडा भवानी चौक येथे होणार आहेत तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा…
