Headlines

युवासेना जिल्हाप्रमुखांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कणकवली ता.१०-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे, पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शाखाप्रमुखपदी सिद्धेश तेली, उपशाखाप्रमुखपदी मंगेश नांदगावकर, केदार खोत, समीर कुंभार, ओमकार म्हाडेश्‍वर, उपशहरप्रमुख नसरुद्दीन…

Read More

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त वेर्लेत रक्तदान शिबिर

उत्स्फूर्त प्रतिसाद : रविंद मडगावकर यांनीही केले रक्तदान सावंतवाडी ता.१०-: सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या वतीने वेर्ले जिल्हा परिषद शाळा न.2 येथे अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला तर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या…

Read More

कणकवलीत मोकाट जनावरांच्या उपद्रवांमुळे भाजी व्यवसायिक त्रस्त

कणकवली ता.१०-:* कणकवली शहरात काही नागरिकांकडून गुरे मोकाट सोडली जात आहेत ही गुरे भाजी विक्रेत्यांच्या भाजीची नासधूस करत आहेत.या गुरांच्या उपद्रवांमुळे भाजी विक्रेते पुरते हैराण झाले आहेत.त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपाय योजना अथवा मोकाट गुरे सोडणाऱ्यावर न.पं. कडून कारवाई होत नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कणकवली शहरात डीपी रोड कॉर्नर,पटवर्धन चौक,तसेच उड्डाण…

Read More

असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या असलदे गावाला स्मार्ट नामांकन प्राप्त

कणकवली ता.१०-:* असलदे सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर यांच्या असलदे गावाला स्मार्ट नामांकन प्राप्त झाले असून त्याचे त्याचे प्रतिनिधित्व सरपंच वायंगणकर हे दिल्ली येथील विज्ञान भवन येथे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थित करणार आहेत. या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमातंर्गत केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागातंर्गत ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत ‘आयकॉनीक विक’…

Read More

सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील माईन नं 1 च्या सहाय्यक शिक्षिका तथा प्रसिद्ध कवयित्री, लेखिका सरिता पवार यांना नागसेन शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सोमवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता एस.डी. पेडणेकर इंग्लिश मिडीयम स्कुल लोरे नं 2 येथे पुरस्कार…

Read More

जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडीत कार्यक्रमाचे आयोजन; संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती सावंतवाडी, ता.१०-:* येथे मे महिन्यात होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष संपत देसाई यांनी दिली दक्षिण कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या तीन विभागाच्या पुढाकारातून हे संमेलन आयोजित…

Read More

जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडीत कार्यक्रमाचे आयोजन; संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती सावंतवाडी, ता.१०-: येथे मे महिन्यात होणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे उद्घाटन कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष संपत देसाई यांनी दिली दक्षिण कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा या तीन विभागाच्या पुढाकारातून हे संमेलन आयोजित…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांना धन्य वाटप करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा

सावंतवाडी ता.१०-: गेले अनेक दिवस संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शहर भाजप कडून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा नेते विशाल परब,…

Read More

सालईवाडा येथील बेबी कोळेकर यांच्या कुटूंबाला मदत

अन्नधान्य, ताडपत्री व आर्थिक मदत केली :केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधीर आडीवरेकर यांचा उपक्रम सावंतवाडी ता१०-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व संजू शिरोडकर यांच्या माध्यमातून सालईवडा येथील बेबी रामा कोळेकर या कुटुंबाला अन्नधान्य, ताडपत्री व आर्थिक मदत करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या कुटूंबाने…

Read More

Amar’s Hair & Beauty Salon

Amar’s* 💇🏻‍♂️ 🧖🏻‍♂️ Hair & Beauty Salon 💆🏻‍♂️ 💇🏻‍♂️ अमर हेअर आणि ब्युटी सलून* 💇🏻‍♂️ खास उन्हाळा ऑफर SUMMER OFFER 💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️💇🏻‍♂️💆🏻‍♂️ 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 💆🏻‍♂️डि टॅन* ₹ 350 ( ₹420 ) 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 🧖🏻‍♂️फेशियल* ₹ 650 ( ₹ 770 ) 💇🏻‍♂️ *हेअर कट, 👨🏻शेव्हिंग, 🧖🏻‍♂️क्लिनअप* ₹ 520 ( ₹ 620 ) 💇🏻‍♂️…

Read More
You cannot copy content of this page