Headlines

उपजिल्हा रुग्णालयात १८ एप्रिल पर्यंत औषध पुरवठा करा…

मंगेश तळवणेकर; अन्यथा २१ एप्रिलला गरिबांसाठी काढणार मोर्चा… सावंतवाडी ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त वेगवेगळ्या आजारांवर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण असून ह्या रुग्णालयात मात्र औषधे पाणी व इतर सुविधांच्या बाबतीत रुग्णाचे हाल होत आहेत. या सुविधाची १८ एप्रिल पर्यंत पूर्तता करण्यात यावी अशी मागणी विठ्ठल रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे…

Read More

कोलगाव केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न…

सावंतवाडी ता.११-:* शिक्षक मित्रांमधील अध्यापन विषयक नवीन जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी कोलगाव केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख म. ला देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सावंतवाडी गटसाहान केंद्राचे विषयतज्ञ गोपाळ गावडे यांनी विशेष गरजाधारक मुलांच्या अध्ययनातील अडथळे व उपायोजना सांगितल्या सुरेखा गावडे यांनी अध्यापनात…

Read More

लाखे वस्ती सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती प्रथमताच साजरी होणार- रवी जाधव

सावंतवाडी ता.११-:* येथील श्री रासाई कला क्रीडा मंडळाच्या वतीने ह्या वर्षी प्रथमच 14 एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी भव्यदिव्य अशी जयंती साजरी करण्यात येणार आहे या जयंतीच्या कार्यक्रमासाठी विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रवी जाधव यांनी दिली या जयंतीच्या कार्यक्रमासाठी रवी जाधव, मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष अभिषेक…

Read More

भाजप शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजप कडून साजरा…

सावंतवाडी ता.११-:* भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले आहे. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी,बंटी पुरोहित,हेमंत बांदेकर,अजय सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, धीरेंद्र मापसेकर सनी जाधव, योगेश…

Read More

तीन पत्ती खेळताना सहा जण पोलिसांच्या ताब्यात…

साहित्यासह ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांची कारवाई… वेंगुर्ले ता.११-:* करमळगाळू येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन पत्ती जुगार खेळताना जुगाराच्या साहित्यसह ८७ हजार ७५० मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. रात्री उशिरा दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read More

बोर्डवे येथे १४ एप्रिल रोजी भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव व स्नेहसंमेलन

देवगड ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे २२वे स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव सोहळा गुरूवार दि.१४ एप्रिल रोजी कणकवली बोर्डवे येथील जैन मंदिर येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. डॉ. दीपक तुपकर (सावंतवाडी) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील जैन…

Read More

इंधन बचत ही काळाची गरज…

दयानंद मागले यांचे प्रतिपादन;देवगड आगारात मासिक इंधन बचत कार्यक्रम संपन्न देवगड ता.११-:* इंधन बचत ही काळाची गरज असून इंधन बचतीमुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडते त्याचबरोबर राष्ट्रीय इंधन बचतीस हातभार लागतो.चालकांनी आपली सेवा बजावीत असताना प्रवासी चढउतार करताना गाडी चालू बंद करणे.तसेच योग्य त्या ठिकाणी आवश्यक त्या गिअरचा वापर करणे गरजेचे आहे .कार्यशाळा कर्मचारी यानी गाडीच्या…

Read More

किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटींचे वाटप

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटीबद्ध ; राजन तेली कणकवली 11 एप्रिल (प्रतिनिधी)-पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या रकमेचे वाटप तर २३ कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या…

Read More

आम.नितेश राणे यांनी नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथे नुकसानीची केली पाहणी

कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथे नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी पावसाने घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले.याबाबत आम.नितेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व संबंधीत अधिकाऱ्यांशी जागेवर चर्चा करून नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना केल्या, यावेळी सोबत माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष…

Read More

वाघेरी सोसायटीत भाजपाचे मनसुबे उधळत 11 जागांवर शिवसेनेचे संचालक विजयी

कणकवली ता.११-:* कणकवली तालुक्यातील वाघेरीमध्ये शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाचे मनसुबे उधळून लावले आहेत. माजी सभापती मनोज रावराणे व माजी सरपंच संतोष राणे यांनी वाघेरी सोसायटीची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना मात्र शिवसेनेचे 11 संचालक विजय होत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीकरिता युवा सेनेचे सिद्धेश राणे यांची मेहनत कामी आली आहे. वाघेरीमध्ये शिवसेना वाढीसाठी सिद्धेश…

Read More
You cannot copy content of this page