मनसेकडून आरोग्य शिबिराचे आयोजन…
परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य; प्रसाद गावडे यांची माहिती कुडाळ ता.१२-:* मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवासानिमित्त तेजस्विनी हेल्थकेअर क्लिनिक,मुंबई व सिंधुदुर्ग मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी सप्ताह उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे. दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक…
