२५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत ७८ विकासकामांना मंजुरी
कुडाळ ता.१२-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.
या निधीतून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल ७८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय (शासन निर्णय क्र.विकास-२०२२/प्र.क्र. ५०/ योजना-६) दि. ३१ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सात वर्षात आतापर्यंत ४० कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी देत सर्वांचे आभार मानले आहेत. *आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२१-२२ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे…
* १) आंगणे वाडी येथे सुलभ शौचालय बांधणे निधी ३० लाख, २)पावशी शेलटेवाडी येथे गार्डन तयार करणे १० लाख, ३)वडाचा पाट नेरुरकर गणेश काजू क्लस्टर कारखाना कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधणे २५ लाख, ४)हुमरमळा वालावल देसाईवाडी गाळवनी रस्त्यावर पूल बांधणे २५ लाख, ५)कोळंब ग्रामपंचायत मालकी आवारात बालोद्यान तयार करणे १० लाख, ६) जांभवडे मुख्य रस्ता ते शेटयेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ७)काळसे बागवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ८)पोईप वेताळ मंदिर ते सोनजीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ९) सुकळवाड बाजारपेठ रस्त्यालगत असलेले गटार काँक्रेटिकरण करणे ५ लाख, १०) भरणी आगरवाडी मुख्य रस्ता ते सोनारवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ११)अणाव गोसावीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १२) चिंदर सडेवाडी ब्राम्हणदेव जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १३)कवठी बांदेकरवाडी येथे सभामंडप बांधणे ५ लाख, १४)मसुरे खाजनवाडी रस्ता ते खाजनवाडी गणेश विसर्जन ठिकाण पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १५) चौके कुळकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १६) साळेल चौके रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १७)हुमरमळा (अणाव) ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे ७ लाख, १८) पाट पडताचीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, १९)पळसंब मुख्य रस्ता ते विठ्ठल रखुमाई मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २०)केरवडे क नारूर मुख्य रस्ता ते सिद्ध महादेव मंदिर ते धनगरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २१)वडाचापाट नवपाटवाडी श्री कृष्ण पाटकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २२) झाराप वराडकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ कोटी, २३)मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे १० लाख, २४)चौके बावखोलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २५) मसदे तिठा ते वडाचापाट बौद्धवाडी मार्गे जाणारा महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २६)आवळेगाव हिर्लोक मुख्य रस्ता ते किनळोस मराठी शाळा ते वरचा सावंत वाडा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २७) मुळदे मधलीवाडी मुख्य रस्ता ते संजय पालव घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २८)वर्दे ओरोस मुख्य रस्ता ते बेडकी मार्गे गावठण जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, २९)गिरगाव गावठणवाडी ते रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३०)कट्टा ग्रामपंचायत ते राजन भगत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३१)आंबडपाल सूपलवाडी ते गुरुनाथ चव्हाण घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३२)शिवापूर पाटकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३३) डीगस पाताडेवाडी कारीवणे जोडरस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे ५ लाख , ३४) कुंदे मुख्य रस्ता ते खांदारेवाडी कदमवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३५)ओरोस खुर्द म्हावळंगवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३६)माड्याचीवाडी मधलीवाडी ते साळुंखेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३७) आकेरी खालची गावडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३८)मांडकुली पेडणेकरवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ३९)झाराप गोडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, ४०)कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहयाद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. येथे सभामंडप बांधणे १० लाख, ४१)कांदूळी धूळभाटले ते वाघ
