मळगाव-आजगावकरवाडी येथे १७ एप्रिल रोजी ‘कृष्ण परतुनी येई गोकुळी नाट्यप्रयोग

सावंतवाडी ता.१२-:* मळगाव आजगावकरवाडी येथील दत्तमंदिरनजीक १७ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आरती तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८.३० वाजता सावंतवाडी-गोठण येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा ‘कृष्ण परतुनी येई गोकुळी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

सर्वांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आजगावकरवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे₹

You cannot copy content of this page