श्री साईबाबांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमीत्त कार्यक्रमांचे आयोजन

२१ एप्रिलला साई वात्सल्य सालईवाडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह अष्टविनायक दशावतार नाट्य प्रयोग ही होणार सादर.

सावंतवाडी ता.१०-:* श्री साईबाबांच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम गुरुवार दि.२१ रोजी सकाळी ६ वाजता येथील साई वात्सल्य सालईवाडा भवानी चौक येथे होणार आहेत तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साईभक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

यात सकाळी 7 वा साईची पूजा अभिषेक व आरती दुपारी 1 ते ३ पर्यत महाप्रसाद सायं ५वा.श्री.महेश लवू कांडरकर तळवडे यांचा भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी अष्टविनायक दशावतार नाट्य प्रयोग प्रतिशोध चे आयोजन करण्यात आले आहे आयोजन करण्यात आला

You cannot copy content of this page