केळुस उपसरपंच करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
दाडोबा देवस्थान नजीकची मोरी बनली धोकादायक;निवेदने देऊन सुद्धा प्रशासन करतेय दुर्लक्ष वेंगुर्ले :-जुलै 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये केळुस-कालवीबंदर रस्त्यावरील दाडोबा देवस्थान नजीक असलेली मोरी पूर्णपणे खचून धोकादायक बनलेला रस्ता येत्या पावसाळ्यात वाहून जाऊन कालवीबंदरवाडीचा संपर्क तुटण्याची शक्यता असल्याने संबधित सर्व खात्यांकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल न घेतल्याने येत्या 15 दिवसांत रस्त्याच्या ठिकाणची संरक्षक भिंत व मोरीचे…
