आमदार दीपक केसरकर यांनी केली बेबी कोळेकर यांच्या घराची पाहणी…

विविध योजनेच्या माध्यमातून काही दिवसात करणार डागडुजी; केसरकरांचे आश्वासन; रवी जाधव यांनी वेधले होते लक्ष

सावंतवाडी ता.१४-:* सालईवाडा येथील बेबी कोळेकर यांच्या घराचं कोसळले छप्पर ची पाहणी आज आमदार दीपक केसरकर यांनी केली याबाबत सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केसरकर यांचे लक्ष वेधले होते. यावेळी केसरकर यांनी कोसळलेल्या चप्पलचा आपण येत्या काय दिवसात विविध योजनेमार्फत ते करून देऊन त्यांना एक प्रकारे दिलासा देऊ असे आश्वासन त्यांना दिले यावेळी त्यांनी आर्थिक मदतीत यांना केली.

माजी नगरसेवक संजय पेडणेकर, समिरा खलिल, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page