तालुका काँग्रेसने केले बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महावीर उत्सव निमित्त जैन परिवाराला सुद्धा दिल्या शुभेच्छा

देवगड ता१४-: देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करून अभिवादन करण्यात आले तसेच भगवान महावीर जन्मकल्याण उत्सवा च्या निमित्ताने जैन बांधवांना शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी,विनायक म्हापसेकर, संजय कदम,श्री चांदोस्कर व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page