वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉ आंबेडकर जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वेत्ये येथे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरपंच स्नेहा मिठबांवकर ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर नंदिनी निगुडकर ,ग्रामसेवक परब शरद जाधव,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page