आई वडिलांसोबत गुरुजनांबाबत ही कृतज्ञता बाळगली तरच जीवन सुजलाम सुफलाम होईल…
माजी मुख्याध्यापक वाय आर राजूरकर यांचे प्रतिपादन… मालवण ता.१२-:मालवण दि प्रतिनिधी ज्यांनी आपले जीवन सुसह्य केले अशा आई वडिलांबरोबरच गुरुजनांन विषयी कृतज्ञता प्रत्येकाने आपल्यामध्ये बाळगली पाहिजे तरच आपले जीवन सुजलाम सुफलाम बनेल असे प्रतिपादन भंडारी हायस्कूल मालवणचे माजी मुख्याध्यापक श्री. वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलच्या सन १९९०-९१…
