कोरोना काळातील सेवेबद्दल मसुरेत डॉक्टरांचा सत्कार
मालवण ता.११-:* सामाजिक देणे म्हणून येथील पेडणेकर बंधू नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉ विश्वास साठे व डॉ अनिता गिरकर यांनी वैधकीय सेवा दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना आज आनंद होत आहे. यापुढील काळात सुद्धा सर्वाना वैधकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सर्वच डॉक्टर उपलब्ध असतील असे प्रतिपादन शरद…
