वीज कर्मचारी मारहाण प्रकरणी आणखी एकाला जामीन मंजूर…

अँड परिमल नाईक यांनी पाहिले काम…

सावंतवाडी ता.११-:* लोडशेडींगच्या वादातून विज कर्मचारी यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समीर महेश देऊलकर या संशयिताला २० हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला असून, याकामी अँड परिमल नाईक, अँड रश्मी नाईक, अँड सुशील राजंगे यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page