परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात सिधुरत्न कलावंत मंचातर्फ सुरु असलेल्या कोकण चित्रपट महोत्सवात १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजता परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

यात अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता विजय पाटकर, निर्माता-दिग्दर्शक विजू माने, दिग्दशर्क राजू पार्सेकर व प्रविण कारळे यांचा सहभाग असणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page