Headlines

जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्गनगरी ता.१३-:* मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला. स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्‍य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली. या स्‍पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस….

Read More

कोरोना काळात परिचारिकांनी दिलेल्या सेवेमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले

आ. वैभव नाईक;जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथे परिचारिकांचा खास कौतुक सोहळा संपन्न ओरोस ता.१३-: नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांसमवेत रुग्णांना जी सेवा दिली, त्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचू शकले, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. जागतिक परिचारिका…

Read More

एसटी ला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला भीषण अपघात…

*⚡सावंतवाडी ता.१३-:* एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला अपघात झाला असून, यावेळी तलावाच्या काठा जवळ उभ्या असणाऱ्या तीन चार गाड्यांना जोरदार धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात रामेश्वर प्लाझा समोर गार्डन जवळ आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

एसटी ला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला भीषण अपघात…

*⚡सावंतवाडी ता.१३-:* एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात इनोव्हा कारला अपघात झाला असून, यावेळी तलावाच्या काठा जवळ उभ्या असणाऱ्या तीन चार गाड्यांना जोरदार धडक दिल्याने गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात रामेश्वर प्लाझा समोर गार्डन जवळ आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

Read More

मालवणात आजपासून पर्यटन महोत्सवाचा जल्लोष

मालवण ता.१३-:* मालवण नगरपरिषद व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मालवण दांडी बीच येथे “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शुक्रवार १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे महोत्सवात इंडीयन आयडॉल फेम, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांची…

Read More

माडाचेगाळव ग्रामस्थांनी बुजविले श्रमदानातून खड्डे

बांदा ता.१३-:* पाडलोस माडाचे गाळव येथील पुलाच्या चढणीला रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. प्रशासनास वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातात टाळण्यासाठी स्थानिक युवकांनी श्रमदानातून मातीच्या साहाय्याने तात्पुरते खड्डे बुजविले. तसेच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थ अमेय गावडे यांनी केली आहे. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या माडाचे गाळव रस्त्यात…

Read More

आरोस सोसायटी चेअरमनपदी विजय नाईक

व्हाईस चेअरमनपदी योगेश नाईक यांची बिनविरोध निवड बांदा ता.१३-:* आरोस विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.च्या चेअरमनपदी विजय नाईक तर व्हाईस चेअरमनपदी युवासेना सावंतवाडी तालुकाधिकारी योगेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. ग्रामस्थांनी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. बिनविरोध झालेल्या निवडणुकीत नारायण मोरजकर, आनंद नार्वेकर, हरिश्चंद्र नाईक, संतोष पिंगुळकर, गुरुनाथ नाईक,…

Read More

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांच्या आवाहनाला तरंदळे येथील दोन भावांचा प्रतिसाद…

“त्या” ५ ही पिलांचे स्वीकारले पालकत्व… सावंतवाडी ता.१३-:* सबनीसवाडा येथील एका भटक्या कुत्रीचा मृत्यू झाल्याने तिची ५ पिल्ले अनाथ झाली होती. याबाबत या पिलांना प्राणी प्रेमींनी आधार द्यावा असे आवाहन माजी शिक्षण आरोग्य सभापती व विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केले होते. या आवाहनाला कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील दोन भावांनी श्रीकांत सावंत…

Read More

युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष सांगेलकर यांच्या वाढदिनी केला प्रवेश;सांगेली जायपीवाडी येथे सावंत यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मिळाले बळ सावंतवाडी ता.१३-:* सांगेली जायपीवाडी येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते संतोष सावंत यांनी आपल्या सर्व समर्थकांसह सावंतवाडी काॅगेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काॅगेस मध्ये जाहीर प्रवेश केला.काॅगेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश केला…

Read More

महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस उत्साहात

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची प्रमुख उपस्थिती;काँग्रेस कार्यकर्ते, मित्रमंडळी यांची मोठी उपस्थिती सावंतवाडी ता.१३-:* महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम कॉग्रेसचे पदाधिकारी , मिञमंडळी व त्यांचा मुलगा आरुष याच्या हस्ते केक कापून हा छोटाखानी कार्यक्रम हॉटेल रॉयल इन हाउस रेंस्टॉरन्ट येथे साजरा करण्यात आला. यावेळी सिंधूदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page