परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असली तरी तसे वेगळे घडतांना दिसत नाही: लोकनाथ यशवंत
अखंड लोकमंच कणकवली आयोजित मुक्त संवाद कार्यक्रम कणकवली ता.१३-:* समाजात गरिबीमुळे पसरलेले दुःख मोठे आहे.ते दुःख मी माझ्या कवितेतून मांडतो.खोटे बुरखे पांघरून क्रांतीची मशाल पेटवता येत नाही.त्यासाठी मनातुन हुंकार आला पाहिजे,”आता होऊन जाऊदे .”ची भावना मनात निर्माण झाली पाहिजे.मात्र अनेक साहित्यिकांना हे दुःख आणि त्यामागचे सूत्र जाणवत नाही.परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असली तरी तसे वेगळे…
