अखेर “त्या” वनपालावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…

जयंत बरेगार यांनी केली होती तक्रार…

सावंतवाडी ता.१३-:आर्थिक फायद्यासाठी शासकीय पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र तयार करून वरिष्ठांची दिशाभूल करत बदली पास केल्याप्रकरणी माणगाव वनपाल यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयंत बरेगार यांनी तक्रार दाखल केली होती.

You cannot copy content of this page