राणे यांची उद्योग व रोजगार देण्याची क्षमता संपल्यामुळेच औद्योगिक महोत्सव फसला
आमदार वैभव नाईक यांचा राणेंना खोचक टोला;राणे शिवसेनेवर आरोप करण्यापुरते उरले कणकवली ता.२३-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्योग व रोजगार देण्याची क्षमता संपल्यामुळेच कणकवलीतील औद्योगिक महोत्सव फसला आहे. उद्योजक म्हणून राणे यांचा आदर्श कुणीच घेऊ नये. कारण त्यांनी आतापर्यंत काय उद्योग केले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.राणे हे केवळ शिवसेनेवर आरोप करण्यापुरते उरले आहेत.नेहमीच…
