नागरी सुविधा सहाय्य योजनेअंतर्गत देवगड नगरपंचायतिला विकास कामांसाठी १ कोटी १०लाख मंजूर…
*देवगड ता.२१-: नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी नागरी सुविधा सहाय्य योजने अंतर्गत विकास कामांकरिता देवगड जामसंडे नगरपंचायतिला १कोटी १० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात प्रमुख्याने१) देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक २ मधील जामसंडे लाड यांच्या वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे नूतनीकरण करणे.( वीस मीटर) अंदाजित रक्कम रुपये २० लाख,…
