कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर अध्यक्षपदी हेमंत खानोलकर यांची बिनविरोध निवड…

सावंतवाडी ता.२१-:* मळगाव कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर,मळगाव येथे आज झालेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून हेमंत खानोलकर,उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव म्हणून गुरुनाथ नार्वेकर, तर संचालक पदी पृथ्वीराज बांदेकर, महेश पंतवालावलकर, स्नेहा खानोलकर, बाळकृष्ण मुळीक, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी वाचनमंदिरच्या भवितव्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.

You cannot copy content of this page