Headlines

कणकवलीतील नदी पात्रातील गाळ त्वरीत काढण्याचे आदेश द्या

संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी कणकवली ता.२०-:* संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी पात्रातील गाळ त्वरित काढन्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी उद्यापासूनच गाळ…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले बाळा पालयेकर यांच्या कुटुंबाचे सांत्वन…

आंबोली ता.२०-:* भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्याच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब,भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग,सुधीर आडिवरेकर, अजय गोंदावळे,आनंद नेवगी,परिमल नाईक,प्रभारी…

Read More

रेवतळे येथील महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम

मालवण ता.२०-:* समस्त मांजरेकर परिवाराची कुलस्वामिनी महालक्ष्मी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव व वार्षिक कुलस्थापना दिनानिमित्त दि. २१ ते २६ मे या कालावधीत मालवण रेवतळे येथील महालक्ष्मी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी सकाळी ९ ते ३ पर्यंत महालक्ष्मी देवीचा वार्षिक कुलस्थापना दिन, देवीची पूजा, होमहवन व महाप्रसाद, रात्री ९ वा. समस्त…

Read More

बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दोन कारची समोरा समोर धडक…

सहा जण जख्मी; उपचारासाठी गोवा इथे हलविले… दोडामार्ग ता.२०-:* दोडामार्ग ते विजघर कोल्हापूर मार्गावर झरेबांबर विमानतळ येथे रस्त्यावर पडलेली खडी बांधकाम विभाग यांना कळवून देखील ती वेळीच बाजूला केली नाही.बांधकाम विभाग तसेच डंपर चालक यांच्या निष्काळजी पणामुळे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेली खडी यातच दुसऱ्या गाडीला साईड घेण्याच्या नादात दोन कारची समोरा समोर…

Read More

कृषी प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनाबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान

ना. उदय सामंत,आ. दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांच्या वतीने सन्मान पत्र प्रदान ओरोस ता.२०-:* सिंधु कृषि औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री ना.उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य…

Read More

कबड्डी खेळाडू प्रेमींचा स्नेहमेळावा २३ रोजी

सावंतवाडी कळसुळकर हायस्कूल येथे आयोजन बांदा/ प्रतिनिधी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी खेळातील आजी, माजी खेळाडू, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पंच, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, कबड्डी मार्गदर्शक, विविध क्रीडा संस्था, त्यांचे पदाधिकारी व कबड्डी प्रेमी यांच्या एकत्रित स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील कळसुळकर हायस्कुल येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यात…

Read More

वाफोली मांजरडोंगरी देवस्थानचा २३ रोजी वाढदिवस

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदा /प्रतिनिधी . वाफोली येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मांजरडोंगरीकर देवस्थानचा वाढदिवस सोमवार दिनांक २३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. . सकाळी सत्यनारायण महापूजा, अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद व दुपारी 2 वाजल्यापासून तिर्थप्रसाद सुरु होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात…

Read More

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पालकमंत्र्यांना प्रसिद्धी अहवाल सादर सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 63 गावांमध्ये शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात आला होता. याचा प्रसिद्धी अहवाल आज पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सादर केला. माहिती…

Read More

तर विजयदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्र दिनी ध्वज फडकविणार

पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी ता २० सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम तिरंगा फडकविण्यात येणारा विजयदुर्ग हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावर शासनाची मान्यता मिळाल्यास १ मे २०२३ या महाराट्र दिनी ध्वज फडकविण्यात येईल. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना…

Read More

सात कोटींच्या कामांना जिल्हा नियोजन सभेत मंजुरी

जिल्ह्यातील 10 नद्यांमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मान्यता सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, गारपीट अंतर्गत करावयाच्या उपाययोजना संदर्भात 6 कोटी 98 लक्ष रक्कमेच्या 84 कामांना आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पूरनियंत्रण कामे योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 10 नद्यांमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना आयत्यावेळच्या विषयात मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री उदय सामंत…

Read More
You cannot copy content of this page