केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले बाळा पालयेकर यांच्या कुटुंबाचे सांत्वन…

आंबोली ता.२०-:* भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्याच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून धीर दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब,भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग,सुधीर आडिवरेकर, अजय गोंदावळे,आनंद नेवगी,परिमल नाईक,प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर,अनंत गावडे,सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे,उपाध्यक्ष महादेव गावडे, शाळा चेअरमन प्रकाश गावडे,दिलीप सावंत,नमिता राऊत,महेश पावसकर,चंद्रकांत गावडे,संदीप गावडे,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page