सावंतवाडी,ता.२१-:* लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या कणकवलीतील “त्या” शिक्षकाची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याकामी ऍड संग्राम देसाई ऍड पंकज आपटे यानी काम पाहिले
अत्याचार प्रकरणी कणकवलीतील “त्या” शिक्षकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
