ज्येष्ठांच्या स्वप्नाचे पानिपत करणाऱ्या प्रशासनाचा निषेध
15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार कणकवली ता.२४-:* ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या व मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वप्नांचे प्रशासनाने पानिपत केल्याने 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री कुडतरकर यांनी म्हटले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित…
