जखमी बैलावर उपचारासाठी सामाजिक बांधिलकीचा पुढाकार
पशु डॉक्टरला केले पाचारण;मोती तलावकाठी केले उपचार सावंतवाडी ता.२४-:मोती तलावाकाठावर एक बैल जख्मी अवस्थेत असून, त्याला झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होत असल्याने तो विव्हळत असल्याचे सामाजिक बांधिलकी च्या सदस्यांना निदर्शनास येताच सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते रवी जाधव यांनी तातडीने पशू वैद्यकीय डॉक्टर वर्टी मॅडम व डॉक्टर चव्हाण सर यांना संपर्क करून त्यांना याबाबत…
