Headlines

सिंधुदुर्गच्या पर्यटन बाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी व्हॉटसॲप नंबर व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करा…

जिल्हा व्यापारी संघाचे कार्यवाह नितीन वाळके यांची निवेदनाद्वारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी… मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्गातील पर्यटनाबद्दल पर्यटकांना बरा-वाईट अभिप्राय नोंदविण्यासाठी राज्य पर्यटन विभागामार्फत एक स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक व हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविले आहे. निवेदनात वाळके यांनी म्हटले…

Read More

डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखाचा निधी मंजूर…

ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन… मालवण : (प्रतिनिधी) डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत हिवाळे खालची परबवाडी रस्त्याला १० लाखांचा निधी जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती यांनी मंजूर करून घेतला. या रस्ता कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ सोमा परब यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता कामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. हिवाळे…

Read More

वेंगुर्ला हायस्कूलच्या १९९२ -९३ बॅचचा स्नेहमेळाव्याचे २७ मे ला आयोजन…

बांदा/प्रतिनिधी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला १९९२ -९३ सालच्या दहावी वर्गाचे विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ मे रोजी होणार आहे. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजता एकत्र येणार आहेत.त्यानंतर दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस स्नेहमेळावा होणार आहे. २९ वर्षापूर्वीच्या सर्वत्र विखुरलेल्या आपल्या शालेय मित्रांना एकत्रित भेटण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

..तर संपूर्ण गाव वीज बीले भरणार नाहीत

मडुरा ग्रामस्थांचा वीज वितरणला इशारा;बांदा सहाय्यक अभियंत्यांना घेराव बांदा ता.२६-:* मडुरा गावात वारंवार होणार्‍या वीजेच्या खेळखंडोबा बाबत स्थानिकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना घेराव घालत जाब विचारला. दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत वीज खंडीत होत असल्याबाबत स्थानिक आक्रमक झाले. तसेच वीज वाहिन्यांवरील वाढलेली झुडपे, उघड्या अवस्थेतील डीपी बॉक्स, जीर्ण वीज वाहिन्या याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात…

Read More

कास श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा उद्यापासून

तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन बांदा ता.२६-:* कास येथील श्री देवी माऊलीचा वर्धापनदिन सोहळा २७ ते २९ मे दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक व तीर्थप्रसाद, ११ वा. लघुरुद्र, तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ६ वा. स्थानिकांचे…

Read More

जिल्हा परिषदेच्या ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेत समुपदेशनाचे प्रक्रिया पूर्ण ओरोस ता.२६-:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील बदल्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या समुपदेशन प्रक्रियेत १५ प्रशासकीय, ४६ विनंती तर १२ आपसी अशा एकूण ७३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या या बदलीपात्र कर्मचाऱ्यां मध्ये अनेक कर्मचारी पाच वर्षाहून अधिक काळ जिल्हा परिषदेच्या जिल्हा संकुलात कार्यरत आहेत. अशा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्याही बदल्या व्हाव्यात अशी…

Read More

महामार्ग चौपदरीकरणाचा टोल वसुली करण्यास आम.नितेश राणे यांचा विरोध

ओसरगाव येथे टोल सुरू करण्यावरून अधिकाऱ्यांना दिला इशारा *⚡कणकवली ता.२६-:* महामार्ग चौपदरीकरण आता प्रकल्पग्रस्त असलेल्या जनतेचे प्रश्न प्रथम सोडवा. त्यांची नुकसान भरपाई आधी द्या व महामार्ग चौपदरीकरणाची अर्धवट राहिलेली जी कामे आहेत ती प्रथम पूर्ण करा आणि मगच टोलवसुलीचा निर्णय घ्या. तोपर्यंत टोल वसुली करण्यास आमचा विरोध असेल. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपची नियोजन बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१६ बूथ स्थापन करण्याचा निर्धार कुडाळ ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा भाजपची कुडाळ येथे नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा संयोजक बंड्या सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळ एमआयडीसी येथे पार…

Read More

कणकवली ओसरगाव टोल टोलनाक्यावर जिल्हावासीयांना सूट द्यावी

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : उद्यापासून सुरू होणार टोलवसुली कणकवली ता.२६-:* राष्ट्रीय महामार्गावर कणकवली ओसरगाव इथं टोल नाका सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 27 मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असून यातून जिल्हावासीयांना सूट देण्यात यावी अस आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केल आहे. जिल्हावासियांना सुट न मिळाल्यास भाजपचा हिसका दाखवू…

Read More

टोलमाफी न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने टोलवसुली बंद करण्यार

हायवेची सर्व कामे मार्गी लागत नाही तोपर्यंत टोलवसुली सुरु होऊ देणार नाही;संदेश पारकर, सतिश सावंत यांचा इशारा *⚡कणकवली ता.२६-:* टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास…

Read More
You cannot copy content of this page