वेंगुर्ला हायस्कूलच्या १९९२ -९३ बॅचचा स्नेहमेळाव्याचे २७ मे ला आयोजन…

बांदा/प्रतिनिधी वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला १९९२ -९३ सालच्या दहावी वर्गाचे विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ मे रोजी होणार आहे. २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजता एकत्र येणार आहेत.त्यानंतर दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस स्नेहमेळावा होणार आहे.

२९ वर्षापूर्वीच्या सर्वत्र विखुरलेल्या आपल्या शालेय मित्रांना एकत्रित भेटण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्ताने दर्या राजा बीच रिसाँर्ट, सागरेश्वर बीच,वेंगुर्ला येथे एक दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक जुन्या आठवणीना उजाळा देण्यात येणार आहे. १९९२-९३ च्या वर्ग मित्रानी उपस्थित राहून कार्यक्रमास रंगत आणावी असे आवाहन १९९३ बँच गेट टुगेदर नियोजन समिती कडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page