तोंडवली – बावशी स्वाभिमान ग्रामसंघाला पंढरी वायंगणकर यांच्या वतीने कपाट भेट
कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली – बावशी येथील स्वाभिमान ग्रामसंघाला प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच स्वाभिमान ग्रामसंघातील महिलांनच्या सक्षमीकरण ‘सामाजीक व सांस्कृतीक कार्यक्रमात उस्फुर्त प्रतिसादाबद्दल कौतुक म्हणून या ग्रामसंघाला सामाजिक कार्यकर्ते व असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी कपाट भेट दिले. यावेळी तोंडवली सरंपच मनाली गुरव , उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर पंढरी वायंगणकर ,भाई मोरजकर…
