पावसाळी काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले मार्गदर्शन

देवगड ता.०५-: पावसाळी हंगामात आपत्कालीन परिस्थिती ,बदलत्या वातावरणात पावसाळी हंगामात होणाऱ्या दुर्घटना या बाबत आवश्यक त्या करावयाच्या उपाययोजना,प्रतिबंध या संदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याकरीता देवगड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांचे उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते.

.यावेळी तालुक्यातील मच्छिमार संस्थांचे सदस्य, स्थानिक मच्छिमार ,सागर सुरक्षा दलाचे सदस्य मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी,पोलीस स्थानक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page